Duration 8:28

LIVE DHOKLA असा बनवा इंस्टंट ढोकळा | Instant Dhokala Recipe | Quick And Easy Dhokala

1 755 643 watched
0
22.2 K
Published 25 Jan 2019

#dhokala #instantdhokala #masteerrecipes आपण सगळे भारतीय खवय्ये आहोत. मग महाराष्ट्र असू दे किवा कर्नाटक अगदी दिल्ली ते मथुरा असू दे की राजस्थान गुजरात प्रत्येक प्रांताच एक व्यंजन आहे. एक चव आहे. गुजराती व्यंजन आपल्या सगळ्यांच्या परिचयाच आणि बहुतेक वेळेस घरी केले जातात गुजराती पदार्थ जस की फाफड़ा, जिलबी, पांढरा ढोकळा , डाळ ढोकळी। तसाच घरोंघरी केला जातो असा ढोकळा। पाहुया आज इंस्टंट ढोकळा कसा बनवायचा आपल्या मास्टर रेसिपीज च्या प्रत्येक भागात आम्ही वेगवेगळी भांडी वापरतो. विशेषतः तांबा, पितळ लोखंड कांस्य अशा धातुंची भांडी... कधी वेगळं पोळपाट तर कधी लोखंडी कढ़ाई तर कधी तांब्या पीतळेची भांडी...आणि अशा अनेक वस्तु ज्या कुठून घेतल्यात हो? असा प्रश्न तुम्ही सगळे नेहमीच विचारता तर आज तुमच्यासाठी ही खुशखबर! आता ही अशी भांडी तुमच्यासाठीही उपलब्ध आहेत. Masteer Recipes चं पारंपरिक भारतीय भांड्यांचं ऑनलाइन स्टोअर लवकरच सुरु होत आहे. पण आत्तापासूनच तुम्ही या भांड्यांसाठी मागणी नोंदवू शकता. त्यासाठी फक्त 7304494848 या नंबरवर व्हाट्सप करा (सकाळी १० ते सायंकाळी ७ ) आणि तुम्हाला हव्या असलेल्या भांड्याची माहिती मिळवा Masteer Recipes Online Store Whats App - 7304494848 ( Timing 10 am to 7 Pm)

Category

Show more

Comments - 1108