#इंग्रजी- शिका आणि शिकवा, आपल्या मातृ भाषेत
#LearnEnglish #MarathiToEnglish #Translation
Quiz Link - https://forms.gle/uMB1JMNu4C5sFwBQA
About this Video : LeapForWord च्या काही सोप्प्या टेकनि्कचा वापरून इंग्रजी वाक्य मराठीत कशी बनवायची आणि मराठी वाक्य इंग्रजीत कशी बनवायची हे ह्या video मध्ये क्रमांक्रमाणे सांगितले आहे.
About LIVE sessions:
LeapForWord तुमच्या भेटीसाठी YouTube live sessions च्या मार्फत दर आठवड्याला इंग्रजी वाचन, आकलन व शब्दकोष वाढवण्याच्या सोप्या पद्धती घेऊन येत आहे.
What can you learn from these sessions?
ह्या LIVE sessions मध्ये नियमित सहभागी झाल्यास फक्त ४ महिन्यात अस्खलित वाचन, अचूक स्पेलिंग व १५०० नवीन शब्द शिकता येतील.
जर का आपल्याला मागील Sessions चे videos पहायचे असल्यास खालील लिंक वर क्लिक करून झालेले Sessions पाहू शकता.
http://t.ly/kwFP
Website - http://leapforword.org
Follow us on Facebook- https://www.facebook.com/Leapforword
Instagram- https://www.instagram.com/leapforword