Duration 17:33

ऊसातली भानगड | भाग ११ | मराठी वेब सिरीज | Usatali Bhangad | EP 11 | Marathi Web Series..

842 576 watched
0
10.8 K
Published 13 Jun 2021

ऊसातली भानगड |भाग # ११ |मराठी वेब सिरीज | Usatali Bhangad |EP# 11 | Marathi Web Series.. Shobha Film's Production Producer By Jalindar Rajabhau Zade Story & Directed By Machindra Rajabhau Zade Dop & Editing By Machindra Rajabhau Zade Ass Dop Pramod kshirsagar Music By Shailendra Nisargandha Jabbar Dhananjay for contact. FACEBOOK. https://touch.facebook.com/machindar .... INSTAGRAM https://instagram.com/machindrarzade? ...

Category

Show more

Comments - 287
  • @
    @user-bt5ld4nt8k2 years ago मुलींना विनंती आहे की हा एपीसोड पाहुन काहीतरी शिका धन्यवाद आपण जर वाईट वागलो तर आईबापावर कशी वेळ येते 38
  • @
    @akhtarpathan66223 years ago वायरमन माझा जवळचा मित्र आहे मस्त Acting रे बालू 9
  • @
    @aniljadhav21453 years ago मला आप्पांचं काम खूप खूप आवडतं आणि ह्या वयात त्यांची कमालच म्हणावी लागेल 36
  • @
    @dayanandpatil46173 years ago सर्वांनी खूप चांगली भूमिका घेतलेली आहे
    करावे तेवढे कौतुक कमी आहे मित्रा
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
    11
  • @
    @actorashoksable66573 years ago आप्पा चं खरच खूप जबरदस्त आहे ,,, एक उत्तम कलाकार म्हणजे आप्पा अन् लय पैशा वालं 🤣🤣 5
  • @
    @prashanttele23333 years ago खुप मस्त काम आप्पा अन सुरज.... All टिम . 3
  • @
    @sarjeraosadamate64883 years ago जबरदस्त एपिसोड
    आप्पांनी छान भूमिका साकारली आहे तसेच
    कंजूस सावकार खूपचं छान व्वा !
    4
  • @
    @bsnlfastftth4gnetwork6573 years ago झाड़े सर तुमची वेब सीरीज असेच एका पेक्षा एक भारी एपिसोड आणि एवढे गुनी कलाकार अप्पा, बालाजी, सोनी, सूरज, अक्षय,ह्या सर्वांचे काम पाहून मला अस वाटते की पुढील एक महिन्यात 1 लाखा पेक्षा जास्त सब्सक्राइबर होतील.💐💐 8
  • @
    @sanjaypawar89662 years ago कृपया, सर्व बहिणींनी ना विनंती आहे. की हा एपिसोड मजा मनुन बघू नका ...
    यातून शिकण्या सारखं खूप काही आहे...
    नीट वागत जा आणि आई वडिलांवर ही वेळ
    येऊ देऊ नका..😌😌😌😌
    5
  • @
    @nileshdesai99293 years ago खरी सुरुवात झाली. काजलच काय होईल ते बघायची वाट बघतोय. 8
  • @
    @jalindarshinare3 years ago Very good prpmomans oll tame best लय भारी मनोरंजनपूर्ण 2
  • @
    @sanjaygade90293 years ago सर्व कॕरेक्टर्स लई भारी. खूपच छान अभिनय... 3
  • @
    @shariptadvi16103 years ago कडक सर्व टीम आप्पाच काम खुप छान आहे राव 2
  • @
    @gopalnaik97543 years ago Aaj parat aapani jordar acting keli , 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 3
  • @
    @user-hu7st4gg9e3 years ago मी पण काम करतो वेबसिरीज मधे गावची यारी लय भारी तुमच्या प्रतेक भागात खुप ईनजोय कराला भेटत खुप छांन 8
  • @
    @gopaldhakpade7123 years ago खूप छान उसातील भानगड आणि पुढील वाटचालिस खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐 4
  • @
    @sonudnyanu71143 years ago Abhinandan bhaiya tuze shubhamangal zale 2
  • @
    @pratapjadhav95202 years ago Je kahi dakhavat aahe te Sagal khar aahe khup chan aahe 1
  • @
    @nagoraogaikwad93623 years ago Mala tumcha apisode khup awdla very nice my friend 3
  • @
    @surajwaghamare36393 years ago Gotyachi love story la kadhi survat Hoti lavkar dakhva vat baghtoy Aamhi saglejan vat pahtoy kajalchi 👌👌👌 9
  • @
    @kuldeepthite673 years ago खूप छान एपिसोड माझ्या धाराशिव जिल्यामध्ये. 3
  • @
    @haridaskharade42143 years ago आरे दादानो एपिसोड थोडा मोठे बनवत जावा चालु झाला नाही तोपर्यंत संपतो बाकी छान स्टोरी आहे 18
  • @
    @dhanajishendage90313 years ago मस्त पुढील ऐपीसोड कधी येतोय यांची आतुरता आप्पा लय भारी बेस्ट ऑफ लक 5
  • @
    @amolwaghmare773 years ago 👍👌👌❤❤❤❤ 3
  • @
    @amolwaghmare773 years ago ❤❤❤ 3
  • @
    @bhaukedari20022 years ago Khupach masta sandesh ahe mulinsathi ya madhe
  • @
    @machhindranawale2673 years ago Story continue kara na madhech dusare naka dhakhwu 1
  • @
    @aa-ff9gq2 years ago Best of luck 👍🏻 khup chan episode ahet 1
  • @
    @rushali223 years ago Khup mast video aahe lawakar lawakr pathwt ja na episode ani motha kara episode please 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 2
  • @
    @pintugaikwad65443 years ago खुप छान,पण झाडे सर विवाहचं आमंञण नाही दिलं?पण,आकरावा भागात पाहिलं विवाह,.✌ रोमांचक कहाणी आहे वाट पाहतो पुढील भागाची .🙏 छान कलाकार आहेत. 3
  • @
    @ammskkayande15983 years ago गावाकडील गोष्टी पुरेपूर माडण्याचा प्रयत्न केला 2
  • @
    @dnyandeopurane20113 years ago छान एपिसोड आहे लेखक दिग्दर्शक कलाकार सर्व
    टिम एकदम छान कोणत्या गावात शूट होत.
    12
  • @
    @user-vh1wf6no2i3 years ago 11# खूप छान व्हिडिओ आहे 12#??????❤️❤️❤️❤️❤️❤️ 2
  • @
    @Mumbai4912 years ago
    आता काय फायदा..?
    सगळ्यांनी खूप आनंद घेतला 😂
    1
  • @
    @user-ge1mr4ib2j3 years ago Lain menace love story mast aahi sir ❤❤😘😘 2
  • @
    @surajwananje2602 years ago Bap tar jasata hivi dayvar aahi re ruraj patil 😂😂😂😂
  • @
    @munnamore84353 years ago झाडे साहेब कोणत्या गावा मध्ये शुटिंग चालू आहे 4
  • @
    @sachinatram54199 months ago सुरज्या :--- इतनी खुशी, इतनी खुशी मुझे कभी नही हुई!..... 🥰🥰🥰🥰🥰🥰🤣🤣🤣🤣🤣
  • @
    @rahulnavale61883 years ago देवाच्या तेलावर भाजी करायचा विचार मांडून हलकटपणा दिलाच तुम्ही शेट उपटून मग हलक नसत होत 1
  • @
    @Mumbai4912 years ago
    ह्या पोरीच लगीन पटलासंग लावून द्या 😂
    पाटील लय खुश होईल 😂🙏
  • @
    @surajkamble77233 years ago मुलगी म्हणजे काचेचं भांड एकदा फुतले के फुटले 1
  • @
    @amjadpathan97123 years ago छान असेच मोठे व इंटरेस्टिंग भाग बनवत रहा एक नंबर ला जाईल वेब सिरीज आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा 2
  • @
    @rajulucky517910 months ago सर्व ताईनां वीनंती आहे की आसे हाल होतात आई वडीलांचे
    सर्व टीम चे मनापासून धन्यवाद
  • @
    @Mumbai4912 years ago
    nice joke his father 🤣😂
    थोडक्यात 😂
  • @
    @zendubhai62983 years ago Ti usatun Lal sadi vali anti bhayer aleli bhari hi barka kadak,,cal usat ajun
  • @
    @arjuntodkar53272 years ago छान एपिसोड. पण ते देवाचं तेल नेले तेच जरा..... बाकी एपिसोड खूप छान. सुरज पाटील हनिमून ल कुठ जाणार. कुठे तरी दूर जा नहीं तर जातान ऊसात 😀😀
  • @
    @atulpawar26333 years ago हेव असला सावकार कुठं घावला.... सर तुम्हाला...
  • @
    @Mumbai4912 years ago
    वेष्या बरी
  • @
    @amitsamudre30473 years ago भारी आहे ..पण गोष्टीचा टाईम खुपच कमी आहे.. 5
  • @
    @anilgade86333 years ago लफड याव्यतिरिक्त अजून समाजाला काही सांगण्यासाठी खूप पर्याय आहेत तुमच्या आशा एपिसोड ने किशोरवयीन मुली वर वाईट परिणाम होतात तुमच्या एपिसोड मध्ये लफडे सोडता दुसरे काहीच नाही समाजाला प्रबोधन होईल असे विषय हाताळत जा बाकी तुमच्या सर्वांना शुभेच्छा ...
  • @
    @sapatenikhil39last year Smile 🔥
  • @
    @tofikmulani14122 years ago वायरमन माझा क्लासमेट आहे एक बेंचवर बसायचो आम्ही